Asia Book Of Record Holder

Asia Book Of Recordr

ABR With Kit

थोडक्यात परिचय...

आदिश्रीने “पाणी वाचवा जीवन/सृष्टी वाचवा.” हा सामाजिक संदेश देण्यासाठी वयाच्या ६.१० वर्षी स्वत: संकेतस्थळाची निर्मिती केली व त्या माध्यमातून जागतिक स्तरावर पाणी बचतीचा संदेश दिला. तिच्या संकेतस्थळास भारतातील ३९ हून अधिक शहरातून भेट दिली गेली तर जगातील United States,Peru,UAE,Germany,Netherlands,Saudi Arbia या देशातून भेट देण्यात आली आहे.
पाणी बचतीसाठी तिने Android App ची निर्मिती वयाच्या ७.४ व्या वर्षी करून सामाजिक जबाबदारीच्या दिशेने अजून एक पाउल उचलत जगातील कमी वयाच्या Android App Developer व web programmer पैकी एक होण्याचा मान मिळविला. वयाच्या ७.४.व्या वर्षी “Water Sensation” ह्या Android App ची निर्मिती करून भारताबरोबरच जगातील विविध देशात पाणी वाचवण्याचा संदेश दिला आहे. त्यात India,Germany,Egypt,Indonesia,Cambodia,Nigeria,Kenya,United States,United Kingdom,Shri Lanka,Tanzania इत्यादी देशांचा समावेश आहे.
पर्यावरण व वृक्ष संवर्धनासाठी सांगली जिल्ह्यातील अग्रणी पाणी फौंडेशनने व पर्यावरणप्रेमींनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद देत “Oxygen-Right to Breathe” ह्या Andriod App ची निर्मिती केली आहे. तसेच तिने शैक्षणिक क्षेत्रासाठी ही “School Chale Hum” नावाचे Android App निर्माण केले आहे.
तंत्रज्ञानाचा उपयोग सामाजिक कामासाठी करतांना पर्यावरण रक्षण व संवर्धन करण्याचे काम आदिश्री विविध प्रोजेक्ट्च्या माध्यमातून करीत आहे. दोन-अडीच वर्षांपूर्वी कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातलेले असतांना अशा कठीण काळात आदिश्रीने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी आरोग्याविषयी काळजी कशी घेतली पाहिजे व प्रत्येकाची कोणती सामाजिक जबाबदारी आहे. यासाठी warriorsofhealth नावाचे संकेतस्थळ अतिशय कमी वेळात तयार केले. त्याद्वारे तिने देशातच नव्हे तर जगभरात आरोग्याविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.
रस्त्यावरील अपघात कमी व्हावे किंवा रस्त्यावर अपघातच होऊ नये यासाठी Traffic Rules नावाचे Andriod App विकसित केले आहे हे तिचे पाचवे Andriod App आहे.
एक आदर्श व समृद्ध गाव कसे असावे याचे चित्र आदिश्रीने माझ्या स्वप्नातील गाव ह्या संकेतस्थळाच्या माध्यमातून साकारले आहे. प्रत्येक गाव समृद्ध व आदर्श होण्यासाठी कोण कोणत्या सुखसुविधा गावात उपलब्ध असाव्यात. गावातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य व सामाजिक जबादारी याविषयीची माहिती प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न आदिश्रीने केला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव समृद्ध आदर्श गाव व्हावे व त्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावी यासाठी आदिश्री प्रयत्न करते आहे. हे तिचे तिसरे संकेतस्थळ आहे.

तंत्रज्ञानाचा योग्य वापर मानवी जीवनात केल्यास जीवन अधिक समृद्ध होऊ शकते. निसर्गाचे संवर्धन, झाडांची जपणूक व्हावी तसेच झाडाच्या जवळच काही सेकंदात त्याची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी तिने झाडांचे QR Code तयार केले आहेत. २२५ हून अधिक विविध प्रजातीच्या झाडांचे QR Code ची निर्मिती करत झाडांना बोलके करण्याचा प्रयत्न तिने केला आहे. उंटवाडी नाशिक येथील २५० वर्ष जुने वडाचे झाड वाचविण्याच्या मोहिमेत आदिश्रीने सहभाग नोंदवत त्या झाडाला QR Code लावून त्याचे आपल्या जीवनात किती महत्त्व आहे हे सर्वांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
सामाजिक कामाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रात आदिश्रीने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. वेब प्रोग्रामिंग विषयी वयाच्या १० व्या वर्षी पुस्तक लिहून, पुस्तकाला ISBN क्रमांक प्राप्त करत जगातील सर्वात लहान वयात संगणक क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय लेखकांपैकी एक होण्याचा मान मिळविला आहे. तसेच अजून एका पुस्तक निर्मितीत सहायक लेखकाची भूमिकाही आदिश्रीने पार पाडली आहे.
पाणी बचत त्याचा योग्य वापर करावा, वाहतूक नियमांविषयी जनजागृती, झाडे लावा झाडे वाचवा त्यांसाठी QR Code प्रणालीची निर्मिती, आदर्श गावाच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील, कोरोना काळात संकेतस्थळाच्या माध्यमातून आरोग्याविषयी जनजागृती, वेब प्रोग्रामिंगची माहिती सर्वांना व्हावी यासाठी पुस्तकाची निर्मिती तसेच पर्यावरण संवर्धन अशा अनेक सामाजिक उपक्रमात ती नेहमीच अग्रेसर असते. दीड लाखाहून अधिक लोकांपर्यंत सामाजिक संदेश पोहचविण्याचे काम तिने आजपर्यंत केले आहे. पक्ष्यांच्या संवर्धनाचे कामात आदिश्रीने स्वतः BirdFeeder तयार करून त्यांच्या अन्न पाण्याची सोय केली आहे. उन्हाळ्यात पक्ष्यांना अन्न पाण्याची सोय नेहमी करत असते. तसेच पक्ष्यांना बाराही महिने अन्न पाणी उपलब्ध करत आहे. “मूठभर धान्य घोटभर पाणी - २०२३” ह्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या माध्यमातून तिच्या ह्या कार्याची दखल घेत अग्रणी पाणी फौंडेशनने तिला पुरस्कार जाहीर केला.
हे सर्व काम ती स्वतःच्याच नावाच्या आदिश्री फौंडेशन (आदिश्री पगार बहुउद्देशीय संस्था, नाशिक) नावाच्या संस्थेमार्फत कुठलाही मोबदला न घेता करीत आहे. तिच्या पुस्तकाचा विक्रीतील काही भाग ती झाडांच्या संवर्धनासाठी वापरणार आहे. विविध सामाजिक संस्थांनबरोबर आदिश्रीचे काम जोडले गेले आहे त्यात हिरवांकुर फौंडेशन, Give foundation, अग्रणी पाणी फौंडेशन, सांगली व आदिश्री फौंडेशन यांचा समावेश असून सह्याद्री देवराई सोबत झाडांना QR Code लावण्यासाठीच्या उपक्रमासाठी प्रयत्नशील आहे.
तसेच अन्नाविषयी जनजागृती करण्यासाठी व अन्नाची नासाडी टाळण्यासाठी आदिश्रीने संकेतस्थळाच्या माध्यमातून “अन्न हेच पूर्णब्रम्ह” हि मोहीम सुरु केली आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात ह्या मोहिमेचा प्रसार तिला करायचा आहे. अन्नाचे महत्त्व पटवून देण्यासाठी व अन्न वाया जाऊ नये यासाठी ह्या संकेतस्थळात अन्न वाचवण्याची प्रतिज्ञा देण्यात आली आहे
संपर्क - 9423480324,9403517385

Young Achivers Award-Rotary

Young Achivers Award

young_achivers_award_group Group Photo

Innovation-Worlds Youngest International Author-10 Years Old

वर्तमानपत्रातील लेखाजोखा

Android girls news in pudhari newspaper

Learn Bootstrap Web Design book publishing News in Divyamarathi newspaper

Food News in Lokmat newspaper

Food News in Divyamarathi newspaper

Bootstrap Web Design Book Publishing News in Lokmat Newspaper
QR Codes For Trees News in Maharashtra Times Newspaper

डीजीटल विश्वातील ओळख

Water Sensation Android App News in Sakal Newspaper

Health Awareness News in Lokmat Newspaper

Food Awareness

Food Awareness

पुरस्कार

१. आशिया बुक ऑफ रेकॉर्ड - अन्न हेच पुर्णब्रम्ह ह्या मोहिमेद्वारे अन्नाच्या जनजागृतीसाठी जगातील सर्वात लहान वयात संकेतस्थळाची निर्मिती. ग्रँड मास्टर किताबाने सन्मानित.

२. आशिया बुक ऑफ रेकॉर्ड - जगातील सर्वात लहान वयात संगणक क्षेत्रात Bootstrap Technology वरती पुस्तक लिखाण. करत आंतरराष्ट्रीय लेखक होण्याचा विक्रम.

३. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड- सर्वात कमी वयात पाणी वाचवण्याची मोहीम संकेतस्थळाद्वारे सुरु.

४. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड- संगणक क्षेत्रात Bootstrap Technology वरती पुस्तक लिखाण.

५. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड-अन्न हेच पुर्णब्रम्ह ह्या मोहिमेद्वारे अन्नाच्या जनजागृतीसाठी संकेतस्थळाची निर्मिती.

६. पियानोवर राष्ट्रगीत वादनासाठी वयाच्या ४.६ व्या वर्षी राष्ट्र सेवा दल च्या अमृत महोत्सवी वर्षात पुरस्कार.

७. पर्यावरण क्षेत्रात करत असलेल्या सामाजिक कार्यासाठी मनुष्यबळ लोकसेवा विकास अकादमीचा आदर्श बालगौरव विशेष गुणरत्न किडस अॅचिव्हर्स आयकॉन अॅवॉर्ड २०२०.

८. पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचा यंग अचिव्हर्स अवॉर्ड ने सन्मानित

९. राज्यस्तरीय भव्य किल्ला स्पर्धेत २०२० मध्ये विशेष बालगौरव पुरस्काराने सन्मानित.

१० झाडांसाठी QR Code प्रणाली निर्मिती केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी हिर्वांकुर फौंडेशनचा हिर्वांकुर समाजरत्न पुरस्कार

११. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी राज्यस्तरीय “मुठभर धान्य घोटभर पाणी” स्पर्धेचा अग्रणी पाणी फौंडेशनचा सन २०२२ चा पुरस्कार.

१२. पक्ष्यांच्या संवर्धनासाठी राज्यस्तरीय “मुठभर धान्य घोटभर पाणी” स्पर्धेचा अग्रणी पाणी फौंडेशनचा सन २०२३ चा बाल पक्षीप्रेमी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार.

सारांश...

Sr no. Achivement Trophy/Certificate/Medals Date
151 Academic 8th Std 2024-2025 Result 1st Rank. School Topper April 2025
150 Intermediate Grade Exam - 2024 B - Grade Certificate February 2025
149 Sanskrut Bhasha Sabha-Shlok Pathantar Spardha 2025 Certificate January 2025
148 SOF International Hindi Olympiad 2024-25[Std 8th] 1stCertificate January 2025
147 SOF International Social Studies Olympiad 2024-25[Std 8th] 1stGold Medal of Excellence + Certificate January 2025
146 SOF International Computer Science Olympiad 2024-25[Std 8th] 1stGold Medal of Excellence + Certificate Of Distinction + Certificate Of zonal Exfellence January 2025
145 SOF International Science Olympiad 2024-25[Std 8th] 1stGold Medal of Excellence + Certificate January 2025
144 SOF International Mathematics Olympiad 2024-25[Std 8th] 1stGold Medal of Excellence + Certificate December 2025
143 Book Publishehd by BriBook Publication 2024-25[Std 8th] Honoured Trophy by Bribook 24thDecember 2025
142 100 % Attendance in Academic Year 2024-25[Std 8th] 1stTrophy 24thDecember 2024
141 SOF International English Olympiad 2024-25[Std 8th] 1stGold Medal of Excellence + Certificate December 2024
140 SOF International General Knowledge Olympiad[Std 8th] 2ndGold Medal of Excellence + Certificate December 2024
139 Secrets of Prime Suspects Youngest Author in writing Novel 30thNovember 2024
138 Girls Junior Group Relay Race Certificate 26thOctober 2024
137 Sanskrut Bhasha Sabha-Pathantar Spardha 2024 1st Rank Certificate + Cash Prize September 2024
136 Bharat Ko Jano - Compitition Trophy + Certificate Frame + 4000 Cash Prize 25thAugust 2024
135 Suryadutta Excellence Award 2024 Trophy + Certificate Frame + Gold Medal + Stole 12thJuly 2024
134 Young Achivers Award-Rotary Club Nashik Trophy + Certificate Frame 7thMay 2024
133 Creative Writing Compitition Certificate + Memory Mug 29thJune 2024
132 Save Water Campaign - Worldwide India Book Of Record Holder April 2024
131 Academic 7th Std 2023-2024 Result 1st Rank. School Topper April 2024
130 Youngest author to write Book On Bootstrap Technology Asia Book Of Record Holder March 2024
129 Youngest to create website for Save Food Campaign Grand Master Title- Asia Book Of Record Holder March 2024
128 Youngest author to write Book On Bootstrap Technology India Book Of Record Holder March 2024
127 Youngest to create web for Save Food Campaign India Book Of Record Holder March 2024
126 Ghanvan Prakalp 700 Trees QR Code-Rotary Club Of Nashik Felicited by Book 23 March 2024
125 SOF IEO International Olympiad[Std 7th 2ndLevel] Certificate March 2024
124 SOF IMO International Olympiad[Std 7th 2ndLevel] Certificate March 2024
123 SOF NSO International Olympiad[Std 7th 2ndLevel] Certificate March 2024
122 SOF ISSO International Olympiad[Std 7th] 2ndRank Gold Medal + Certificate March 2024
121 Rotary Youth Leadership Award-2024 Rotary-Guest as Motivational Speaker 2 March 2024
120 SOF National Computer Olympiad [Std 7th] 1stRank Gold Medal + Certificate 13 February 2024
119 Elemntary Grade Exam - 2023 A - Grade Certificate 05 February 2024
118 Rotary District Conference-2024 Rotary- Guest Of Honour - Trophy 28 January 2024
117 SOF International Mathematics Olympiad [Std 7th] 1stRank Gold Medal + Certificate January 2024
116 SOF National Science Olympiad [Std 7th] 2ndRank Gold Medal + Certificate January 2024
115 Sardar Unity Trinity Quiz - Swabhimani Bharat Certificate 20 January 2024
114 SOF International English Olympiad[Std 7th] 1stRank Gold Medal + Certificate December 2023
113 SOF International General Knowledge Olympiad[Std 7th] 1stRank Gold Medal + Certificate December 2023
112 Participated in Swachh Bharat Mission Certificate 6 November 2023
111 To Serve Food and Water to Birds-State Level Competition 1stPosition-Trophy and Certificate August 2023
110 Express Yourself Activity - 1stPosition 17 July 2023
109 Save Food Save Life(Fourth Website)
www.purnbrahmha.aadishreesworld.in
Youngest Bootstrap Web Developer 27 April 2023
108 Academic 6th Std 2022-2023 Result 1st Rank. School Topper April 2023
107 SOF IMO International Olympiad-2nd Level[Std 6th] 1stRank Merit Certificate 23 March 2023
106 SOF NSO International Olympiad- 2nd Level[Std 6th] 1stRank Merit Certificate 23 March 2023
105 SOF ISSO International Olympiad[Std 6th] 1stRank Gold Medal + Certificate 10 March 2023
104 Dr.Homi Bhabha Balvaidnyanik Competition Merit Certificate 2022-2023
103 Mann ki Baat Quiz On Episode By [Prime Minister-Shree Narendra Modi] Participation Certificate January 2023
102 3D Printing Interschool Compitition 2nd Prize [Trophy+Certificate] February 2023
101 100% Attendance Special Student Award Trophy + Certificate February 2023
100 Essay Writing Interschool compitition Participation Certificate 2023
99 SOF National Computer Olympiad[Std 6th] 2ndRank Medal Of Distinction+Certificate 2nd March 2023
98 SOF International Mathematics Olympiad[Std 6th] 1stMedal Of Distinction+Participation Certificate. February 2023
97 SOF National Science Olympiad [Std 6th] 2ndRank Gold Medal of Excellence + Certificate January 2023
96 Shree Devmamledar Yashvantrao Maharaj eTest Participation Certificate December 2022
95 SOF International English Olympiad[Std 6th] Certificate December 2022
94 Math Exibition Cum Compitition 1st Prize Tropy+Certificate 25 December 2022
93 Science Exibition Cum Compitition 3rd Prize Trophy+Certificate 2022
92 SOF International General Knowledge Olympiad[Std 6th] Certificate December 2022
91 Bharat Ko Jano-(GK) State Level Compitition 3rdPrize [Trophy + Certificate] September 2022
90 Maha IT Genius eTest 2022 - MKCL Participation Certificate August 2022
89 To Serve Food and Water to Birds-State Level Competition Trophy and Certificate August 2022
88 Har Ghar Tiranga - Abhiyan Participation Certificate 2022
87 Online Learn Geeta Geeta Pathak Certificate-Outstanding 200/200 19 June 2022
86 Youngest Book Co-Author. Book-Learn BlueJ Programming 5 June 2022
85 Youngest Book Author in the World. Book-Learn Bootstrap Web Design 25 April 2022
84 Online Learn Geeta Geeta Jidnyasu Certificate-Outstanding 100/100 April 2022
83 Academic 5th Std 2021-2022 Result 1st Rank. School Topper April 2022
82 SOF ISSO International Olympiad[Std 5th] 1stRank Medal of Distinction + Certificate 19 April 2022
81 SOF National Computer Olympiad[Std 5th] 1stRank Certificate 12 April 2022
80 SOF International Mathematics Olympiad[Std 5th] 1stInternational Rank+International Medal +Certificate Of Excellence+Participation Certificate+1000 Rs. Gift Voucher. March 2022
79 Online Learn Geeta Geeta Gunjan Certificate March 2022
78 SOF National Science Olympiad [Std 5th] 1stRank Gold Medal of Excellence + Certificate February 2022
77 SOF International English Olympiad[Std 5th] 1stRank Medal of Distinction + Certificate February 2022
76 SOF International General Knowledge Olympiad[Std 5th] 2ndRank + Certificate February 2022
75 75 Crore Surya Namsakr-Aazadi Ka Amrit Mahotsav Participation Certificate February 2022
74 QR Code For Trees Project Generate 250+ Trees QR Code 14 January 2022
73 Nashik Region Online Debate Contest [Std 5th] 1st Pos. Certificate + Trophy September 2021
72 Hirwankur Samajratn Purskar, Nashik [Std 5th] Award Trophy + Certificate 26 December 2021
71 Rashtragan-Aazadi Ka Amrit Mahotsav[Std 5th] Certificate-[By Ministry Of Culture] 15 August 2021
70 Best Student Of Month [Std 5th] Certificate 31st August 2021
69 My Dream Village (Third Website)
www.dreamvillage.aadishreesworld.in
Youngest Bootstrap Web Developer July 2021
68 Academic 4th Std 2020-2021 Result 1st Rank. School Topper April 2021
67 SOF Scholarship for Excellence in English[Std 4th] Scholarship of 5000/- + Certificate April 2021
66 SOF International Mathematics Olympiad[Std 4th] 1stRank Gold Medal of Excellence + Certificate January 2021
65 Majhi Vasundhara Mitra [Std 4th] Participation Certificate 13th January 2021
64 Rajyasthariya Manushya Gaurav Puraskar[Std 4th] Trophy + Certificate + Medal 23 December 2020
63 SOF National Science Olympiad[Std 4th] 2ndRank Gold Medal of Excellence + Certificate December 2020
62 Agrani State Level Diwali Killa Spardha[Std 4th] Vishesh Bal Puraskar Trophy + Certificate + 3 Books 26 November 2020
61 Activities For Children's Day Celebration [Std 4th] 1st Rank Certificate 13th November 2020
60 Bouquet Of Diwali Compitition [Std 4th] Participation Certificate 11th November 2020
59 SOF International English Olympiad[Std 4th] 1stRank Medal of Distinction + Gifts worth 500/- + Certificate November 2020
58 SOF International General Knowledge Olympiad[Std 4th] 1stRank Gold Medal of Excellence + Certificate October 2020
57 Eco-Friendly Rakhi Making Compitation [Std 4th] Participation Certificate 3rd August 2020
56 Ayusas Nature Ka Superhero [Std 4th] Participation Certificate July 2020
55 Best Student Award [Std 4th] Certificate 1st Rank June 2020
54 Warriors Of Health (Second Website)
www.warriorsofhealth.aadishreesworld.in
Youngest Bootstrap Web Developer April 2020
53 Academic 3rd Std 2019-2020 Result 1st Rank. School Topper April 2020
52 Traffic Rules-Life is Precious (Fifth App) Youngest Android App Developer 15 February 2020
51 White Hat Jr Artificial Intelligence Coding[Std 3rd] Certificate + Qualify Scholarship 12 February 2020
50 SOF National Cyber Olympiad-[Std 3rd] 1st Rank Certificate+Gold Medal February 2020
49 SOF International Mathematics Olympiad-[Std 3rd] 1st Rank Certificate+Gold Medal January 2020
48 Express Yourself Activity Think,Paint and Share Activity 1st Rank Certificate 2019
47 Express Yourself Activity "Mystical Rainforests" 3rd Rank Certificate 2019
46 Express Yourself Activity "Space Trooper" 1st Rank Certificate 2019
45 Inter School Spelling bee championship-[Std 3rd] 1st Rank Certificate + Champion Cup December 2019
44 SOF National Science Olympiad-[Std 3rd] 3rd Rank Certificate + Gold Medal December 2019
43 School Spelling bee championship-[Std 3rd] 1st Rank Certificate + Gold Medal November 2019
42 SOF International English Olympiad-[Std 3rd] 1st Rank Certificate + Gold Medal November 2019
41 SOF International General Knowledge Olympiad-[Std 3rd] 2nd Rank Certificate+Silver Medal October 2019
40 Hindi Diwas Competition 1st Rank Certificate 14 September 2019
39 Lokmat Times 'Campus Club' Inter school competition Certificate September 2019
38 Essay Compeitition "Chandrayan-2" 1st Rank Certificate August 2019
37 Best Student Month July 2019 Certificate July 2019
36 SOF National Cyber Olympiad-[Std 2nd] 2nd Rank Certificate+Silver Medal February 2019
35 SOF International Mathematics Olympiad-[Std 2nd] 1st Rank Certificate+Gold Medal January 2019
34 Country Flags (Fourth App) Youngest Android App Developer 8/10/2019
33 Oxygen - Right to Breathe (Third App) Youngest Android App Developer 7/7/2019
32 Academic 2nd Std 2018-2019 Result 1st Rank. School Topper April 2019
31 School Chale Hum (Second App) Youngest Android App Developer 10/1/2019
30 Course in Android App Development 1st Rank Certificate December 2018
29 SOF National Science Olympiad-[Std 2nd] 1st Rank Certificate+Gold Medal December 2018
28 SOF International English Olympiad-[Std 2nd] 1st Rank Certificate+Gold Medal November 2018
27 Hindi Diwas Competition Certificate - 2nd Rank 14thSept 2018
26 Loud Reading Competition Certificate - 1st Rank 11 September 2018
25 Best Child Award in 2nd Std. Certificate - 1st Rank 3rdSept 2018
24 Speech on Bharatratn Dr.APJ Abdul Kalam Award - Shyamchi Aai Book 15AugustSept 2018
23 Course in Web Design 1st Rank Certificate July 2018
22 Express Yourself Activity "Broadcast It." Certificate - 1st Rank 25th June 2018
21 Water Sensation (First App) Youngest Android App Developer November 2018
20 Save Water Save Life (First Website)
www.waterislife.aadishreesworld.in
Youngest Bootstrap Web Developer June 2018
19 MyCute Photo Contest Participation Certificate June 2018
18 Academic 1st Std 2017-2018 Result 1st Rank. School Topper April 2018
17 SOF National Cyber Olympiad - [Std-1st] 1st Rank Certificate + Gold Medal February 2018
16 SOF International Mathematics Olympiad - [Std-1st] 1st Rank Certificate + Gold Medal January 2018
15 Express Yourself Activity-Footprint from past 3rd Rank Certificate 2017
14 SOF International English Olympiad 1st Rank Certificate + Gold Medal November 2017
13 Terra House-[Securing 3rd post] Certificate - 3rd Rank 3/07/2017
12 Academic Sr.KG 2016-2017 Result Certificate 1st Rank. School Topper 20 April 2017
11 Grandparents Day Certificate NA
10 The Jumbo Kids Sporty Meet Certificate - 1st Rank 18/02/2017
9 The Mobile Treasure Hunt Certificate - 1st Rank 21/11/2016
8 Hello English App Monthly Topper Award Certificate - 1st Rank 07/10/2016
7 Academic Jr.KG 2015-2016 Result Certificate 1st Rank. School Topper 18 April 2016
6 Kartavya Walkathon Certificate - 1st Rank 30/1/2016
5 Rashtra Seva Dal Nashik City Trophy + Cash + Certificate 26/01/2016
4 The Mobile Treasure Hunt Certificate - 1st Rank 12/12/2015
3 Tata Motors Talent Hunt Certificate - 1st Rank 5/12/2015
2 Dental Compitition-"To tell the Tooth Award" Certificate - 1st Rank 28/10/2015
1 Nursery Compitition Certificate 13 April 2015

TV Channel च्या जगात

IBN Lokmat News Channel विशेष मुलाखत- कपिल भास्कर

Eenadu India Marathi - विशेष मुलाखत

आदिश्री देशदूत डीजीटल संपादक डॉ.वैशाली बालाजीवाले सोबत

पुढारी डीजीटल World- मुलाखत

आपलं महानगर - मुलाखत

School Principal speech video

तंत्रज्ञानाचा उपयोग निसर्ग संवर्धनासाठी

शैक्षणिक कामगिरी

१. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय ओल्म्पियाड स्पर्धेत १ आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक, ३ मेडल ऑफ डिसटीनक्शन, २१ सुवर्णपदक, २ रजत पदक मिळविले आहेत.
२. इयत्ता ५ वीत आंतरराष्ट्रीय ओल्म्पियाड गणितात आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकाची कमाई.
३. National Level Scholarship in English – 5.000 Rs and Certificate.
४. सलग ७ वर्ष तीन व तीन हून आधिक सुवर्णपदक.
५. प्रत्येक इयतेत प्रथम क्रमांक.
६. स्पेल बी इंग्लिश स्पर्धेत शालेय पातळीवर सुवर्णपदक.
७. जिल्हास्तरीय स्पेल बी इंग्लिश स्पर्धेत सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक.
८. नाशिक रिजन Debate Competition - First Prize winner सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक.
९. गीता परिवार प्रणीत श्रीमद्भगवदगीतेचे १२वा व १५वा अध्याय शुद्धपठन साठी गीता गुज्जन प्रशस्तीपत्रक प्रदान.

१०. गीता परिवार प्रणीत श्रीमद्भगवदगीतेचे १२,१५,१६ अध्याय कंन्ठस्थीकरण परीक्षा उत्तीर्ण १०० पैकी १०० गुण गीता गुज्जन उपाधी प्राप्त व प्रशस्तीपत्रक प्रदान.
११. गीता परिवार प्रणीत श्रीमद्भगवदगीतेचे १२,१५,१६,९,१४ व १७ अध्याय कंन्ठस्थीकरण परीक्षा उत्तीर्ण २०० पैकी २०० गुण गीता पाठक उपाधी प्राप्त व प्रशस्तीपत्रक प्रदान.
१२. Science Exhibition – At School Level - सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक.
१३. Mathematics Exhibition – At School Level – First Prize सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक.
१४. Special Award by School – For 100% Attendance in Academic Year.
१५. 3D Printing Inter School Competition - Second Prize सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक.


Flag Counter